शिक्षक ध्येय हे डिजिटल साप्ताहिक असून २० एप्रिल २०२० पासून ते दर सोमवारी प्रकाशित केले जाते. आपणास पुढील एका वर्षात ५२ साप्ताहिक डिजिटल अंक + २०० + यापूर्वीचे सर्व अंक देखील वाचायला मिळतील.. तेही फक्त ५०० रुपयात उपलब्ध. हे एक नोंदणीकृत डिजिटल साप्ताहिक असून ते संपूर्ण महाराष्ट्रात आणि इतर राज्यांमध्ये देखील प्रसारित होते. शिक्षक, विद्यार्थी, पालक हे या साप्ताहिकाचे वाचक आहेत. शिक्षक ध्येय साप्ताहिक प्रकाशित करण्यासाठी राज्यातील 150 शिक्षक प्रयत्नशील आहेत. भारतात सुमारे 1 लाख + वाचकसंख्या आहे. शिक्षक ध्येय या डिजिटल साप्ताहिकात मराठी, हिंदी, इंग्रजी लेख प्रकाशित केले जातात. शिक्षकांचे नवोपक्रम प्रसिद्ध केले जातात. शिक्षक ध्येय द्वारे राज्यस्तरीय १) ५ सप्टेंबरला ‘कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कार’ स्पर्धा, २) ८ मार्चला ‘कर्तृत्ववान महिला पुरस्कार’, ३) १४ नोव्हेंबरला बालचित्रकला स्पर्धा, ४) ५ जूनला रोपटे लावा, सेल्फी काढा, बक्षीस जिंका, अशा दरवर्षी ४ राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित केल्या जातात. विजेत्यांना ट्रॉफी व इतर बक्षिसे दिली जातात. विद्यार्थी, शिक्षक, पालक यांना दर सोमवारी हे साप्ताहिक वाचायला आवडते. सर्व श्रेणीतील लोकांसाठी हे एकमेव डिजिटल साप्ताहिक असून हे महाराष्ट्रातील १०० + शिक्षकांद्वारे प्रकाशित केले जाते. Shikshak Dhyey is Digital Weekly Magazine, which is published on every Monday from Nashik Maharashtra. You will get 52 Weekly Digital Magazine in a year only in Rs. 500 It's a Registered Digital magazine circulate in all over Maharashtra and other states also. Teachers, Students, Parents is a reader of this magazine. 150 teachers are efforts to publish it. There is vast readership nearabout 1 lakh people in India. Marathi, Hindi, English article publish in this Digital magazine called Shikshak Dhyey. Students, teachers, parents like it to read every Monday. It's only one digital magazine for all category people and it is publish by teachers of Maharashtra..